फलटण चौफेर दि २५ जून २०२५
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजितदादा पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलच्या ६जणांचा विजय झाला आहे
या निवडणुकीत पुढील उमेदवार विजयी झाले आहेत :अजित दादा पवार,रतनकुमार भोसले, नितीन शेंडे, विलास ऋषिकांत देवकाते, संगीता ताई कोकरे व ज्योतीताई मुलमुले हे विजयी झाले आहेत अजून पुढील मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे